#1 Best Shayari In Marathi Ever in the World | All Category Marathi Shayari Collection | Shayari - World

Here you can find latest shayari in Marathi . We have the huge collection of various Marathi Shayari which is #1 rank in the World. All type of Shayari - Thank you Shayari, Jokes Shayari, Dekh Pagali, Maha Shivratri Shayari, Motivational Shayari, Happy Holi Shayari, Romantic Shayari, Inspirational Shayari, Insult Shayari, Good Night Shayari, Good Morning Shayari, Friendship Shayari, Wishes Shayari, Birthday Shayari, Attitude Shayari, Sorry Shayari, Sad Shayari, Miss You Shayari, Funny Shayari, Emotional Shayari, Breakup Shayari, Love Shayari, etc. We also have Shayari in many Languages - Hindi Shayari, Punjabi Shayari, Tamil Shayari, Marathi Shayari, Gujrati Shayari, English Shayari, Urdu Shayari, Bengali Shayari, etc.


"कोणी मनासारखं जगत असतं" आणि "कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!"


Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे...


आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.


काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.


असाव कुणीतरी...... मनमोकळ बोलणार.. काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..


आपण टाईमपास नाही करत... आपण सिरीयेसली प्रेम करतो तुझ्यावर ...!


काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.


काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही...


बॉस तुमको बदलना पडेगा...


जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही


आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ... जिवनात नक्की यशस्वी व्हाल...


आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.


कुणाला कोपर्‍यात सेंटिंग सोबत फोनवर बोलतांना बघा तेव्हा माहित होईल, वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम...


आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं


एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.


काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात.. नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात...


इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण.. कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……


आधी गणिताचे formulae आठवत नव्हते आता just हल्ली status आठवणे देखिल बंद झाले आहे


किती खोट्या असतात शपथा... बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण...


आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !


उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी...


प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..


"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं...


प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं...


आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.


आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला !!!


"प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी... "म" म्हणजे मन माझ...


सगळ काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं


आपल्यामुळे नाही.... ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे....


आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.


आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.


आई वडिलांना एकटाच आहे म्हणुन फक्त हवाच करतोय अजुन एक असता ना बाजाराच उठवुन टाकला असता


" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. "


जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे.


आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच...!!!


प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.


कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.


" मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच "...


आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही । जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.


मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट.. येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..


जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत...


हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.


''पाहतेस काय प्रेमात पडशिल''


आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका... अपयश यशामधे बदलते वेळेनुसार... पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत...


कळीला त्रास होऊ नये म्हणून.. एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...!


कळत नकळतच ते मित्र होतात, कळत नकळतच प्रेम जुळते, तो काहीच बोलत नाही, तरीही, शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...


एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे


आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत... मग तू मला कशी विसरलीस...


"बघ माझी आठवण येते का ?"


किती वेळ बघशील अस ?... प्रेमात पडायचा विचार आहे का...???


माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ... कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ...


चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !


कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत...


जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!


लाल मिरची हिरव देठ, आठवण आली तर फेसबुकवर भेट...


काय माहित... पण साधेपणाने माणसं जगु देत नाही यार...


"कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.."


आम्ही मराठी दिसतोच सुंदर....


तू बरोबर असतेस ना,तर वाट सुद्धा सोपी वाटते.. नाहीतर वाट शोधणे सुद्धा, फार कठीण वाटते ?


ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला, तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.


अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?


आठवण करुन देतो पाऊस , तुझ्या त्या स्पर्शाची... ओलिचिंब भिजलेली तू , मिठीत माझ्या असल्याची...


आपल्या बहिणीवर पण . . तेवढच प्रेम करा, जेवढ प्रेम . . इतरांच्या बहिणीवर करता.


आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का..?


80% मुलांकडे गर्लफ्रेंड आहेत आणि...... उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ....


प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं ...आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं...!!!दाबून जेवायचं, सगळ विसरून ....


अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.


आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..


कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील तर स्पष्ट सांग हा बाळ काळे धन समजुन, तुझी परतण्याची वाट मुळीच बघनार नाय


कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील तर स्पष्ट सांग हा बाळ काळे धन समजुन, तुझी परतण्याची वाट मुळीच बघनार नाय


आदळ आपट करून नातं टिकत नाही...


"जगाच्या दूर एका "प्रेम नगरीत" आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..


कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??


"तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटता ...जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ... "सोडनार नाय तुला "


अंधार जीवनाचा तेव्हा प्रसन्न झाला- जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली.


'अहो, इकडे पण बघा ना...'


एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं


तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता...


आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण आहेत..


आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.


उपेक्षित मी या जगाला, वेगळी ओळख माझ्या जगण्याला...


एक विनंती आहे... दूरच जायचे असेल तर... जवळच येऊ नको...! busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर ... वेळच देऊ नको...!


आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?


आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..


आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.


आई म्हणते मला "ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको " तू आहे माझा गुड बॉय!


आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार .... चला ... हवा येऊ द्या !


काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं... अन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं..


"हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !"


आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.


"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत"


कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून...


"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"


"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!


आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.


कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!


आयुष्यातला तो क्षण किती छान असतो, माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.


आठवण... तीच कामच आहे आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही...


कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका... जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते...


आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.


समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.


"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".


एकदा फक्त मागे वळून बघ........मी सदैव तुझ्यासाठी असेन..


अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.


आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे ...त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.


अग ऐक ना... पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे....


एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत....


आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा...


अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, "देव" बसला आहे वर, तू हिशोब नको करु...


आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही...


आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं, गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं


अरे तिला म्हणाव आज तु जरी दुसरयाबरोबर असली... तरी तुला आजपण आपली आयटम म्हणुनच... ओळखतात.


आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो...पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो....


आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.


आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.


गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली


आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका...


आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच...!!!


ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही...